GALLERY
DRDO - Workshop - by Prof. Dr. G. S. Mani

DRDO - Workshop - by Prof. Dr. G. S. Mani

DRDO - Workshop - by Prof. Dr. G. S. Mani

PMA - Workshop

PMA - Workshop

PMA - Workshop

PMA - Workshop

PMA - Workshop

PMA - Workshop

PMA is India's most active Management Association, started its activities informally in 1965 and formally established as Independent Trust & Public Organization on May, 27 1977 . It was founded by all time great Industrialist of our country- Late Padmabhushan SL Kirloskar, Late Mr. VS Vaidya (Swastik Group),Late Mr. CS Kirloskar (Kirloskar Group), Late Dr. NA Kalyani (Kalyani Group) and Late Mr. CV Joag (Bank of Maharashtra).
Pune Management Association (PMA) is a body of Knowledge, a Centre of Excellence in the domain of Management that empowers the individuals and Enterprises to excel in their endeavour.
PMA is engaged in and focusing on following areas thru conduct of various activities like Lecture Meetings, Webinars, Seminars, Workshops, Conferences, Networking Meetings etc :PMA focuses on providing a wide range of services, to improve the standards of Management Practices in India. PMA organises conferences, seminars relevant training programs / lectures, discussion meetings where experiences are shared, sponsoring specific research projects, forming study -groups, etc. PMA has its own training hall facility centrally located at Pune.
1965 च्या सुमारास शिक्षण, संस्कृती, राजकारण, समाजकारण, व्यवसाय, उद्योगांच्या संदर्भात पुण्याचे नाव देश-विदेश पातळीवर गाजत होते. येथील उद्योग आणि उद्योजकांकडे तंत्रज्ञानाच्याजोडीला संबंधित विषयांचे ज्ञान, कौशल्य, परिश्रम वृत्ती, समर्पित भावना व व्यावसायिक सचोटी इत्यादी सर्व होते, गरज होती ती त्याला व्यवस्थापन विषयक कार्यशैलीची जोड देण्याची. Read More
It was in 1965 at Pune, when Pune, the cultural hub was leading the region in multiple areas such as Education, Social, Political etc. The Industry and Trade from and around Pune was a matter of discussion at national level and it even had some global footprint. The need was then felt very strongly that the industry expertize along with the skill and dedication and consistent quality was required to have the back up of Management bandwidth. This need was discussed at length and thus came the concept of formation of Pune Management Association (PMA). Read More
सध्याच्या कोविड-१९ च्या आलेल्या संकटामुळे औद्योगिक प्रगतीला खीळ बसली आहे. गतवर्षीलॉकडाऊन शिथिल केल्यानंतर पुण्यात चार हजारांच्या वर लहान आणि मोठे उद्योग परत सुरू झाले होते. तीन लाखांच्या वर कामगार पुन्हा कामावर रुजू झाले होते. परंतु करोना च्या दुसऱ्या लाटेनंतर या सर्वावर पुन्हा परिणाम झालेला आहे. त्यातून बाहेर पाडण्यासाठी नवीन पद्धतींचा अवलंब करणे गरजेचे झाले आहे. प्रस्थापित उद्योग आणि नव्याने उभे राहिलेले उद्योग यांच्या समस्या वेगवेगळ्या आहेत. उत्पादनापासूनते विक्रीपर्यंत सर्वच प्रणाली नव्या स्वरूपात तयार करणे, राबवणे आणि सतत बदलत राहणे हे एक आव्हान आहे. नव्याने उभ्या राहिलेल्या व्यावसायिकांना मानसिक धीर, खर्च कमी करण्यासाठीच्याउपाययोजना, विपणनातील नवे मार्ग, नव्याने निर्माण झालेल्या संधी यांविषयी तज्ज्ञांकडून सल्ला मिळणे गरजेचे आहे. परंतु सल्ला घेण्यासाठीही सध्या या व्यावसायिकांकडे पैसे नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे 'एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ' या उक्तीप्रमाणे या व्यावसायिकांना एकत्र आणणे व यातून संधी व उपाययोजना निर्माण करणे याशिवाय तरुणोपाय नाही. Read More